Saturday, September 9, 2017

थोडंसं जपानी!!!

काल ट्विटरवर काही अत्यंत मनोरंजक अशा ट्विट्स वाचायला मिळाल्या, त्याबद्दल पुढे काही नमुने देत आहे. डेव्ह स्पेक्टर हे सद्गृहस्थ गेली अनेक वर्षे जपानमध्ये रहात असून जपानी टीव्हीवर ते मनोरंजनात्मक चर्चांमध्ये भाग घेत असतात. जपानी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व असामान्य असे आहे. त्यांनी केलेले जपानी भाषेतील एक गमतीदार ट्विट आणि त्यावर काही वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे :





तसंच जपानीतील अजून एक फार मनोरंजक (विनोदी म्हणावं असं) संभाषण वाचलं ते खाली देत आहे:

अर्थात, वरील मजकूर ज्यांना जपानी उत्तम समजतं त्यांच्यासाठीच उपयोगी आहे असे म्हणायला हरकत नसावी.

No comments:

Post a Comment